एक्स्प्लोर
Gauri Ganpati Visarjan : पवईत मगरींचं दर्शन, ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगा, विसर्जनात विघ्न
आज पाच दिवसाच्या गणेशाचं आणि गौरीचं विसर्जन झालं. मात्र हजारो गणेश विसर्जन होणाऱ्या पवई तलावांमध्ये मगर आढळून आल्यानंतर आता पालिका प्रशासनअधिक सतर्क झाले आहे. पालिका प्रशासनाकडून या परिसरामध्ये बोटीच्या सहाय्याने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच वनविभागाला देखील पाचारण केले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत वनविभागाची एक टीम या परिसरात तैनात असणार आहे.तसेच तलावाच्या काठापर्यंत जाण्यास आणि पाण्यात उतरण्यास भाविकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. याची खबरदारी देखील पालिका प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. काही वेळापूर्वी पवई तलावात जिथे विसर्जन होते तिथे एक भली मोठी मगर आढळून आली होती.
Tags :
Mumbai Ganesh Chaturthi Powai Mahalaxmi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Gauri Pujan 2021 Gauri Pujan Marathi Gauri Pujan Rangoli Gauri Rangoli Gauri Pujan In Marathi Gauri Ganpati Mahalaxmi Pujan Rangoli For Gauri Pujan Gauri Pujan 2021 Marathi Gauri Puja Gauri Ganpati 2021 Gauri Ganpati Pujan 2021 Gauri Pujan Shubhechha Gauri Pujan Chya Hardik Shubhechha Rangoli For Ganesh Chaturthi Gauri Pujan Video Gauri Ganpati Pujan Gauri Pujan Aarti Gauri Aarti Gauri Pujan Muhurat Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report
Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024
Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्राईम
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement