एक्स्प्लोर
Ganeshotsav 2022 : POP च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक
यंदाचा गणेशोत्सवर निर्बंधमुक्त होणार आहे... त्यासोबतच हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई पालिकेनं मूर्तींबाबत वेगळी नियमावली काढलेय.. ही नियमावली प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींसाठी असेल... कोरोनामुळे विशेष बाब म्हणून यंदा मुंबई पालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना परवानगी देण्यात आलेय... मात्र या पीओपी मूर्तींचं विसर्जन करताना ते फक्त कृत्रिम तलावात करता येणार आहे.. तसंच या मूर्तींवर पीओपी असं नमूद करणंही बंधनकारक करण्यात आलंय. तसंच पीओपी मूर्तींबाबत केवळ यंदाच्या वर्षी नियम शिथील असतील मात्र पुढील वर्षापासून पीओपी मूर्तींवर बंदीच असणार आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















