एक्स्प्लोर
Advertisement
Breast Cancer | महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत स्तन कर्करोगाची तपासणी | ABP Majha
फेडरेशन ऑफ ऑब्स्टे ट्रीक अँड गायनाकॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या वतीनं महिलांसाठी मोफत स्तन कर्करोगाची तपासणी करून देण्यात आली. सीआरपीएफ, आर्मी आणि पोलिस दलातील महिलांसाठी ही सुविधा देण्यात आलेली. यावेळी एक लाखाहून अधिक महिलांनी कर्करोगाची तपासणी केली. 80 टक्क्यांहून अधिकवेळा स्तन कर्करोगांबाबत महिलांना माहितच नसल्यानं उपचार घेण्यास उशीर होत असल्यानं महिला दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
महाराष्ट्र
CM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीस
Uday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंत
Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 Pm
Manoj Jarange on Maratha Reservation : 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथ, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement