एक्स्प्लोर
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे तीन मजली इमारत कोसळली, दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही
जळगाव शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधली होती, मात्र मुसळधार पावसाने या इमारतीला तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरू दोन महिन्यांपूर्वीच इमारत रिकामी करून गेले. आज झालेल्या पावसाने आज रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषदेने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















