एक्स्प्लोर
Pimpri Chinchwad Compny Fire : पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु
Pimpri Chinchwad Compny Fire : पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु
पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनी परिसरात आग लागलेली आहे. आगीचे लोट दूरपर्यंत पाहायला मिळतायेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलेलं आहे. प्लॅस्टिकचे प्रमाण अधिक असल्यानं, आगीने रौद्ररूप धारण केलेलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















