एक्स्प्लोर
Bhiwandi : भिंवडीत गोदाम संकुलाला आग , आगीत 8 गोदामं जळून खाक ABP MAJHA
भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात भीषण आग लागलेय. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या भिवंडी, ठाणे कल्याण येथिल 3 गाड्या दाखल झाल्या आहेत. गोदामात मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू, प्लास्टिकच्या खेळणी साठवून ठेवण्यात आल्यानं आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत ८ गोदामं जळून खाक झाली आहेत
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















