एक्स्प्लोर
Farmer Bill : शेतकऱ्यांचं थकित वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश
शेतकऱ्यांचं थकित वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. 5 जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना याबाबतचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचं थकित वीजबिल साखर कारखान्यांमार्फत वसूल करण्यात यावं अशी मागणी महावितरणनं केली होती. त्याबाबत आज साखर आयुक्तालयात बैठक बोलावण्यात आली होती या वेळी हा निर्णय घेण्यात आला असून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी हा आदेश दिला आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















