एक्स्प्लोर
Advertisement
Fake affidavits of Thackeray Group : कथित बोगस शपथपत्रांबाबत गुन्हे शाखेची पथकांचा तपास सुरु
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली हजारो शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटानं केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास सुरु केलाय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथकं कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिक इथं पोहोचलीत. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात याचा तपास करण्यात येणार आहे. कोल्हापुरातल्या कारवाईची एक्स्क्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत... ठाकरेंच्या समर्थनार्थ दिलेली सुमारे साडेचार हजार शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय. कोल्हापुरात पोहोचलेल्या पथकानं या प्रकरणी तपासही सुरु केलाय.....तिकडे नगरच्या कोपरगाव पोलीस ठाण्यात मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी दाखल झालेत..
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement