एक्स्प्लोर
Maharashtra Climate Change : एकाच दिवसात तिन्ही ऋतुंचा अनुभव, कुठे थंडी, कुठे पाऊस
सध्या राज्यभरा मध्ये वातावरणामध्ये लक्षणीय बदल आहेत. गेल्या चार दिवसांपासून अचानकच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळेला कडाक्याची थंडी तर सकाळी अकरानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा थोडासा उकाडा असं वातावरण आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात ही सर्दी ताप दमा खोकला या आजाराच्या रूग्णांनी भरून गेली आहेत. विशेषता बालरोगतज्ञा कडे सध्या मोठी गर्दी दिसते आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये सुद्धा वयोवृद्ध नागरिकांची गर्दी
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
शेत-शिवार





















