एक्स्प्लोर
Online Copy Scam : इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ विभागाच्या ऑफलाईन परीक्षांसाठी नियोजन ABP Majha
एबीपी माझानं ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा पंचनामा केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबई विद्यापीठ आता टप्प्याटप्प्यानं ऑनलाई परीक्षांचा पर्याय थांबवणार आहे. मुंबई विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रम अर्थात इंजीनियरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए यांच्या परीक्षा पुढील सेमिस्टर पासून पूर्णपणे ऑफलाइन करण्यासाठी विद्यापीठाचं नियोजन सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा मध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून याची कल्पना शिक्षकांना असली तरी घरी विद्यार्थी सहजपणे कॉपी करू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करता त्याला आळा घालण्यासाठी आता मुंबई विद्यापीठानं पावलं उचलायला सुरुवात केलेय.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















