Kulaba 10 Cr Dollar Seized : कुलाब्यातून 10 कोटीचे डॉलर्स जप्त
Kulaba 10 Cr Dollar Seized : कुलाब्यातून 10 कोटीचे डॉलर्स जप्त
कुलाब्यातून १० कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान आढळली रक्कम मात्र ही रक्कम मर्चटांईन बॅंकेची असण्याची शक्यता हे परदेशी चलन भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी घेऊन जात असल्याची सुत्रांची माहीती सर्व कागदपत्रे तपासून निवडणूक आयोग यावर निर्णय घेणार -------------- ही रक्कम बॅंकेची असल्याची माहिती. कस्टम अधिकारी यांच्याकडून ही चौकशी केली जाणार. विमानतळावरुन या संदर्भात परवानगी होती का याची ही माहिती घेतली जाणार. त्यानंतर पुरावे मिळाल्यानंतर ही रक्कम परत करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार.....


















