एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde Full Story : शिंदे गटाची बंडखोरी ते शिवसेनेचं चिन्ह, सत्तासंघर्षाचा Flashback
बाळासाहेबांचा विचार आम्हाला पुढे घेवून जायचंय असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीची साथ सोडली. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिला. एकीकडे भाजपचा जल्लोष सुरु होता तर दुसरीकडे मविआला धक्का देण्याच्या प्लॅनिंगमध्ये शिंदे गट होता. 20 जूनच्या मध्यरात्रीपासूनच शिवसेनेचे अनेक नेते नॉटरिचेबल झाले. आधी सुरत आणि त्यानंतर बंडखोर आमदारांनी गाठलं गुवाहाटी. पुढे काय झालं पाहूया.
महाराष्ट्र
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
आणखी पाहा





















