एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde Gadchiroli Encounter: नक्षल्यांविरोधातील मोठ्या कारवाईचं एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक
नक्षल्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षल्यांचा गडचिरोली पोलिसांनी खात्मा केला. त्यामुळे गडचिरोली पोलिसांचं आज सर्वस्तरातून कौतुक होतंय. गडचिरोली पोलिसांचं पथक गस्त घालत असताना नक्षल्यांनी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर दाखल केलेल्या कारवाईत २६ नक्षल्यांना कंठस्नान घातलं. त्यात २० पुरुष नक्षली तर ६ महिला नक्षलींना मारण्यात सी-६० पथकाला यश आलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पोलिसांच्या विविध पथकांनी एकत्र येत काल नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली. त्याचं कौतुकही एकनाथ शिंदेंनी केलं.
महाराष्ट्र
![Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d61a9aaa517279415658fecd65ecdc2c1720368374771976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका
![Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/fe296fd3774cf16ddfb52632429fa3271720367631847976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा
![Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/a2285520c003e5f9ea58259c048723161720367117982976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी
![Manoj Jarange Parbhani :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8fb3f02d9a1f510d76799f046b404e701720366555206976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Parbhani : "गोळ्या घातल्या तरी घाबरलो नाही, आता माझ्यावर हल्लाही होऊ शकतो"
![Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/7223d93976f32a9a5fc5f1f1bfd5e44c1720366169573976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion