एक्स्प्लोर
Eknath Shinde Camp Security : शिंदे गटाच्या खासदार-आमदारांना राज्य सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत शहकाटशहाचं राजकारण सुरु असताना शिंदे सरकारनं दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षेत कपात केली.. तर काहींची सुरक्षा काढून घेतली... यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच सरकारने शिंदे गटाला सुरक्षाकवच दिलंय... शिंदे गटाचे दहा खासदार आणि 41 आमदारांना राज्य सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिलीय... त्यामुळे आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत...
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















