एक्स्प्लोर
Ramdas Kadam : शिंदे गटात रामदास कदम अॅक्टिव्ह, आमदारांमध्ये खदखद? मंत्रिपद द्यावं लागण्याची शक्यता
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी रामदास कदमांच्या एन्ट्रीनं शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची...
रामदास कदमांना मंत्रिपद पाहिजे म्हणून कदम शिंदे गटात अॅक्टिव्ह झाल्याची आमदारांमध्ये चर्चा असल्याची माहिती मिळतेय.... रामदास कदम अचानक ॲक्टिव्ह का झाले? याबद्दल शिंदे समर्थक आमदारांमध्ये चर्चा सुरु झाल्याचं कळतंय...
कदमांना मंत्रिपद मिळालं तर विधान परिषदेची जागादेखील द्यावी लागणार आहे... अशी धाकधूक शिंदे समर्थकांमध्ये आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय..
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















