Eknath Khadse On Devendra Fadnavis : फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती - खडसे
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Khadse On Devendra Fadnavis : फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती - खडसे
एका जमान्यातील धडाडीचे भाजप नेते आणि सध्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा लोकप्रिय कार्यक्रमात आज एकामागून एक असे खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती असं खडसे यांनी सांगितलं. तुमच्या राज्यपालपदासाठी मनापासून प्रयत्न करेन असं फडणवीसांनी आपल्याला सांगितल्याचं खडसे म्हणाले. फडणवीसांनी स्वत:च्या मुलीची शपथ घेऊन हे आश्वासन दिल्याचा दावाही खडसेंनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात केला.