एक्स्प्लोर
Rajya Sabha Election | राज्यसभेसाठी भाजप कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंच्या नावाचा आग्रह
गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची दिल्लीच्या राजकारणात रवानगी होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना दिल्लीत राज्यसभेवर पाठवण्यासाठी राज्याचे नेते आग्रही असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. त्या जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. भाजपचं विधानसभेतील संख्याबळ पाहता त्यांच्या वाट्याला यापैकी 3 जागा येत आहेत. यापूर्वी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता पक्षश्रेष्ठी एकनाथ खडसेंबाबत विचार करत असल्याचं समोर येत आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
भारत





















