एक्स्प्लोर
Eknath Khadse | खडसे समर्थकांना काय वाटत? | ABP Majha
एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून बंडाचं निशाण फडकवल्यानंतर खडसेंबाबत भाजप नेतृत्वात नाराजी पसरल्याची माहिती आहे. भर मेळाव्यात खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळं पक्षात आता खडसेंचं पुन्हा पुनर्वसन होणं कठीण दिसतंय. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी याआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन वेगळा विचार करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
महाराष्ट्र
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र






















