एक्स्प्लोर
Jalgoan | जळगावात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस भेट | ABP Majha
भाजप नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधानसभेला फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्याविरोधी भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. मात्र, त्यानंतर महाजनांना भेटल्यानंतर सगळं काही आलबेल दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर भाजप नेते खडसे आणि फडणवीस काय बोलताहेत हे पाहणं महत्वाचं होतं. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचं खडसे आणि महाजन यांनी सांगितले. तर, मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे खडसे यांनी माझाशी बोलताना सांगितले. त्यामुळे हे मनोमिलन केवळ निवडणुकीपुरतेच असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















