एक्स्प्लोर
Anil Parab ED Inquiry : अनिल परब यांच्याशी संबंधित ईडी चौकशी सुरु : सूत्र ABP Majha
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ईडी चौकशी अजूनही सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रत्नागिरी जिल्ह्यात २६ मे रोजी दाखल झालेली ईडीची टीम अजूनही रत्नागिरीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी ईडीच्या टीमकडून चौकशी करण्यात येत असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















