Barsu Refinery Protest Special Report : बारसूत रिफायनरीवरुन संघर्ष, राजकारणही तापलं
abp majha web team
Updated at:
25 Apr 2023 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसूवरुन संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.. बारसूत जालियनवालाप्रमाणे हत्याकांड होईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय..तर हिंसेची भाषा नको, सरकार प्रत्येकाची शंका दूर करेल असा पलटवार उदय सामंत यांनी केलाय