Bachchu Kadu Amravati : 26 तारखेपर्यंत जरांगेंची वाट बघू अन्यथा..., बच्चू कडूंचा सरकारलाही इशारा
abp majha web team
Updated at:
21 Sep 2024 12:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBachchu Kadu Amravati : 26 तारखेपर्यंत जरांगेंची वाट बघू अन्यथा..., बच्चू कडूंचा सरकारलाही इशारा
आज आम्ही एका नावाची घोषणा करणार आहे परिवर्तन महाशक्ती म्हणून समोर जाणार इतर काही ना यायचं असेल तर त्यांनी २६ तारखेला संभाजीनगर ला सामील व्हायचं आहे त्यांनी यावे राजू शेट्टी परिवर्तन महाशक्ती माध्यमातून सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न चांगला पर्याय देतोय सामुदायिक नेतृत्व असेल समन्वय समिती करू ते सर्व निर्णय घेईल २६ सप्टेंबर पर्यंत ज्यांना यात यायचे आहे त्यांनी यावे सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू स्वच्छ चरित्र स्वच्छ चेहरा देण्याचं आमची कल्पना आहे परिवर्तन महाशक्ती मध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी यावेे २६ सप्टेंबर ला संभाजीनगर ला परिवर्तन महाशक्ती चा मेळावा होणार आहे