एक्स्प्लोर
Dog Bite : श्वानानं चावा घेतला, मालकिणीविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
आता कुत्रा पाळणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी...पुण्यातल्या हडपसरमध्ये कुत्र्यानं चावा घेतला म्हणून मालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..मनीषा सिंग असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून त्यांच्या विरोधात राशी सक्सेना यांनी तक्रार केलीय.. मगरपट्टा रोड परिसरातील एका इमारतीत ही घटना घडलीय.. लिफ्टमधून उरताना कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर राशी सक्सेना यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला...
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















