एक्स्प्लोर
Diwali 2021 : दिवाळीनिमित्त 'रेट्रो' आकाश कंदील, साताऱ्यातील शिक्षिकेने उभारला घरगुती व्यवसाय
सध्या जुन्या काळातील अनेक स्टाईल ह्या पुन्हा बाजारात येताना पहायला मिळत आहेत. यात आपल्या पेहरावाची स्टाईल असेल वा भारतीय संस्कृतीतल्या अनेक वस्तूंची. इतकच काय आता अनेकजण चुलिवरच्या जेवणाच्या शोधातही असतात. असाच एक जुना पेहराव म्हणजे आजीची खणाची साडी. या साडीच फॅड सध्याच्या महिलावर्गाच्या डोक्यात चांगलच बसलं आहे. प्रत्येक महिला या साड्यांकडे वळताना दिसत असून याचाच आधार घेत काही महिलांनी वापरलेली नामी शक्कल ही बाजारात चांगलाच भाव खाऊन जात आहे....पाहूया नेमका काय प्रकार आहे ABP माझाच्या या स्पेशल रिपोर्ट मधून...
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
विश्व





















