एक्स्प्लोर
Advertisement
Diva Dumping Ground : दिवा डंपिंग ग्राउंडचा वाद पुन्हा पेटला? ग्राउंडवरून भाजप आणि शिंदे गटात फूट?
भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंडसाठी तीन लाख ६५ हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यातलं डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आलेलं नाही. त्यामुळं या मुद्यावरून आता राजकारण पेटलंय. दिवा डंपिंग ग्राऊंडच्या विरोधात भाजपनं काल आंदोलन करून दहा दिवसात डंपिंग बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण डंपिंग बंद न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्याचवेळी भाजपकडून ही केवळ एक स्टंटबाजी होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. त्यामुळं राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार असतांनाही स्थानिक पातळीवर त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये डंपिंगच्या मुद्यावरुन संघर्ष होताना दिसून आला आहे.
महाराष्ट्र
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report
Sharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?
Vidhan sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Baramati Vastav 102 : Ajit Pawar vs Yugendra Pawar? बारामतीच्या आठवडी बाजारात कुणाची चर्चा ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement