एक्स्प्लोर
US Presidential Election 2020 | एकतर्फी वाटणारी निवडणूक घासून का होतेय?
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक टप्प्यावर आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दरम्यान मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या पेंसिल्वेनिया मध्ये मतगणना थांबवण्यात आली आहे. तिथं आता उद्या मतगणना होणार आहे.
महाराष्ट्र
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
आणखी पाहा





















