एक्स्प्लोर
Dhule Weekend Lockdown | धुळ्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये देखील वीकेंड लॉकडाऊन काल संध्याकाळी 8 नंतर सुरू झाला आहे. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देखील धुळेकरांना मात्र लॉकडाऊनचं गांभीर्य समजलेलं दिसत नाहीये. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील बेजबाबदार धुळेकर सर्रासपणे रस्त्यावरती फिरताना बघायला मिळत आहेत. अशा बेजबाबदार धुळे कराणमुळेच धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे करूनच संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत मात्र दुसरीकडे नागरिकांकडून प्रशासनाचे आदेश झुगारून लावण्यात आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, यामुळे राज्य शासनाची ब्रेक द चेन मोहीम फोल ठरली आहे. बेजबाबदार धुळेकरांना अखेर पोलिस प्रशासनातर्फे खाक्या दाखविला जात आहे.
Tags :
Maharashtra Lockdown Maharashtra Corona Guidelines Mumbai Coronavirus Weekend Lockdown Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Maharashtra Covid Deaths Pune Coronavirus Cases Maharashtra Weekend Lockdown Corona Restriction Maharashtra Corona Restrictions Strict Weekend Lockdown Maharashtra Lockdown Live Maharashtra Corona Maharashtra Covid Dhule Weekend Lockdown Dhule Policeमहाराष्ट्र
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























