एक्स्प्लोर
Dhule : पगार नसताना कुटुंबाचा रहाटगाडा हाकायचा कसा? साक्री डेपोतील ST कर्मचाऱ्याची आत्महत्या
Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री डेपोमधील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीय. कमलेश बेडसे असं या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून साक्री डेपोत एसटी चालक म्हणून काम करत होता. आत्महत्येला एसटी महामंडळ जबाबदार असल्याचा उल्लेख कमलेशच्या सुसाईड नोटमध्ये आहे. एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे जीवन संपवत असल्याचं कमलेशनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. कमलेशच्या आत्महत्येनंतर एसटी महामंडळातील विविध संघटना आक्रमक झाल्या.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा



















