एक्स्प्लोर
Dhananjay Munde : अर्धवट कामावरून धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका : ABP Majha
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना धनंजय मुंडेंनी त्यांची टूटे मन से कोई खडा नहीं होता ही कविता म्हणून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे चे नाव न घेता टिका केलीय.. अंबाजोगाई पंचायत समिती इमारती लोकार्पण आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.. बीड जिल्ह्यात विकासकामे करताना मन मोठे करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या "टूटे मन से कोई खडा नहीं होता, और छोटे मन से कोई बडा नहीं होता" या कवितेच्या दोन ओळी म्हणत व्यापक विकासाचे आपले उद्दिष्ट व्यक्त केले.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Pankaja Munde Dhananjay Munde धनंजय मुंडे पंकजा मुंडे ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron पंकजा मुंडे Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv धनंजय मुंडेमहाराष्ट्र
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















