एक्स्प्लोर
Sanjay Rathod Exclusive | हे शक्तिप्रदर्शन नव्हतं, जनतेचं माझ्यावरचं प्रेम आहे : संजय राठोड
"दहा दिवसांपासून मी मुंबईलाच होतो, आता परत कामाला सुरुवात करण्याआधी संत सेवालाल महाराज आणि भगवान मुंगसाजी महाराज जे माझे श्रद्धास्थान आहेत, या श्रद्धास्थानाचा आशीर्वाद घेऊन, त्यांच्या समाधीवर डोकं ठेवून उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार आहे." , असं संजय राठोड म्हणाले
"हे शक्तिप्रदर्शन नव्हतं. जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. मी चार वेळा निवडून आलेलो आहे, राज्यातील विक्रमी मतदान मिळालं. मला आशीर्वाद देतात." , असं संजय राठोड म्हणाले
"सर्वत तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. ज्या पद्धतीने मी जनतेला शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने विकासाचं काम चालू आहे. ते पूर्णत्वास नेऊन भाविक आणि भक्तांसाठी खुले होणार आहे." , असं संजय राठोड म्हणाले.

महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion