एक्स्प्लोर
Devendra Fadnavis vs Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis vs Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर फडणवीसांच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर स्तर जनता ठरवते- सुळे अब की बार गोळीबार सरकार, गृहमंत्री म्हणून अपयशी- सुळे काल लोणावळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना व्यासपीठावरून तंबी दिली होती. त्यानंतर फडणवीसांनी पवारांनी स्तर पडू देऊ नये अशी टीका केली होती. त्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















