एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात

नागपूर : अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम (Article 370) हटवण्याची मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. पण ज्यावेळी मोदी हे स्वप्न पूर्ण करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांची भूमिका राज्य सभेत वेगळी, इतर ठिकाणी वेगळी होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोकं आहोत, ते असंभव होतं, ते मोदींनी संभव करुन दाखवलं त्यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला वैध ठरवलं. त्यानंतर या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाने कोणलाही आता शंका येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

देशाच्या इतिहासात आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मोहर उमटवली. आज भारताचा आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झाला. जम्मू काश्मीर एक विकासाचा आगार होण्याऐवजी दहशतवादी आगार झालं होतं पण 370 रद्द केल्यानंतर विकासाचा आगार होणार आहे. आज कोर्टाने मोहोर उमटवली त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाची मोहोर उमटवली असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shubham Lonkar : सिद्दीकी प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर फरार; लूकआऊट नोटीस जारी -सूत्र
Shubham Lonkar : सिद्दीकी प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर फरार; लूकआऊट नोटीस जारी -सूत्र

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
Hitendra Thakur: कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभा निवडणुकीत मविआला साथ देणार?
कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभेला मविआला साथ देणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shubham Lonkar : सिद्दीकी प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर फरार; लूकआऊट नोटीस जारी -सूत्रBJP Vidhansabha Election : भाजप 30 टक्के विद्यमान उमेदवार बदलणार?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
Hitendra Thakur: कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभा निवडणुकीत मविआला साथ देणार?
कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभेला मविआला साथ देणार?
Shyam Manav : लाडक्या बहिणींचं कौतुक करा, महायुतीचं सरकार हाकलाय सांगा, आम्ही 2 हजार रुपये देणार असं सांगा, श्याम मानव यांचा मविआला टिप्स
लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नका, महिलांना दोन हजार रुपये देतो सांगा, श्याम मानव यांचा मविआला सल्ला
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या घरावर फायरिंग झाल्याची आवई कोणी उठवली? मुंबई पोलिसांनी गाडलेलं मढं उकरुन काढलं
बाबा सिद्दीकींच्या घरावर फायरिंग झाल्याची आवई कोणी उठवली? मुंबई पोलिसांनी गाडलेलं मढं उकरुन काढलं
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
Embed widget