एक्स्प्लोर
Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक : देवेंद्र फडणवीस PC
आताच्या सरकारनं आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ज्या बाबी मांडल्या त्या मांडताना राज्य सरकारकडून समन्वयाचा मोठा अभाव पाहायला मिळाला आणि त्यातून या काद्याला स्थगिती मिळाली. मात्र, सरकार गायकवाड समिती च्या अहवालातील बाबी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू शकले नाही, म्हणून आरक्षण रद्द झालं. सर्वात महत्वाची बाब की आपला कायदा 102 व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, आता आम्ही फक्त amendment केली आहे हे आपण कोर्टाला पटवून देऊ शकलो नाही
Tags :
Maharashtra CM Uddhav Thackeray Maratha Reservation Devendra Fadnavis Maratha Protest Supreme Court Maratha Reservation LIVE Ashok Chavan Maratha Aarakshan Maratha Reservation News Maratha Protester Devendra Fadnavis Pc Maratha Reservation Verdict Supreme Court Rejects Maratha Aarakshan Maharashtra Breaking News Maratha Worker Protestमहाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















