एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis Rajya Sabha Election 2022 : देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत मतदान करता येणार?
राज्यसभेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आलेय.... येत्या १० जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे.... मात्र या निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मतदान करता येणार का? का हा प्रश्न विचारला जातोय. कारण गेले दोन दिवस राज्यातल्या निम्म्या मंत्रिमंडळासोबत आणि भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसोबत बैठकांचं सत्र घेणारे आणि काल लातूरमध्ये जाहीर सभेत चौफेर फटकेबाजी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. काल लातूरहून सोलापूरकडे निघालेल्या देवेंद्र फडणवीस यांना ताप आल्यानं दौरा अर्धवट सोडून ते मुंबईकडे परतले... काल मुंबईत आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली.. ती पॉझिटिव्ह आलेय...
महाराष्ट्र
Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज
Vasai Robbery Jewellery Shop : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं
Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha
Prataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखल
ABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
हिंगोली
शिक्षण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement