एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूरमध्ये बनला पहिला रेल्वे कोच, उद्दिष्ट वेळेत पूर्ण; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
प्रकल्पाची घोषणा होऊनही त्या प्रकल्पातून उत्पादन बहुतांशवेळा निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही. अनेकदा तर प्रकल्पाची घोषणा होते आणि ते प्रकल्प रेंगाळतात. मात्र मराठवाड्यातील लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये पहिली रेल्वे कोच शेल तयार झाली आहे. तीही अगदी वेळेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या ट्विटरवरून ट्विट केला आहे. सुशासन दिवस अर्थात स्व . अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ही पहिली कोच शेल पूर्णत्वाने साकारण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. या प्रकल्पामुळे 5 हजार जणांना थेट आणि 10 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. विशेष म्हणजे कोरोना साथीच्या काळातही रेल्वे विभागाने वेगात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय
Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement