एक्स्प्लोर
Bullock cart race : बैलगाडा शर्यतींसाठी राज्य सरकार कोणतेही प्रयत्न करत नाही : Devendra Fadnavis
माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्यासह बैलगाडा मालकांनी आज पुण्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. बैलगाडा शर्यंतीसंदर्भात आमचं सरकार असताना कायदा केला होता. मात्र, दुर्दैवाने त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तर, बैलागाडा शर्य़तींची स्थगिती उठवण्याचे कोणतेही प्रयत्न सध्याच्या सरकारकडून होत नाही, अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली. दरम्यान ही स्थगिती उठवण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, अशी प्रतिकियाही फडणवीसांनी यावेळी दिली
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















