एक्स्प्लोर
Devendra Fadnavis offer to Eknath Shinde :भाजपकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली?एकनाथ शिंदेंना प्रस्ताव
शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर, आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्यात. एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. भाजपच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्यानंतर पुढच्या घडामोडी घडतील.....
Tags :
Congress Maharashtra News CM Uddhav Thackeray Ncp Devendra Fadnavis BJP Uddhav Thackeray Eknath Shinde Maharashtra CM Maharashtra Political Crisis BJP MVA Government Maharashtra News Live Eknath Shinde Live Maharashtra Political Crisis Live MVA Government Crisis Uddhav Thackeray On Eknath Shinde Maharashtra Political Crisisमहाराष्ट्र
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
आणखी पाहा




















