Devendra Fadnavis Nagpur : प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - फडणवीस
Devendra Fadnavis Nagpur : प्रफुल गुडधेंच्या वडिलांपेक्षा मला जास्त मतं मिळाली - फडणवीस
गोपाळ शेट्टी भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांची आमची बैठक झाली तेव्हा त्यांनी सांगीतलय की आम्ही पक्षाच्या विरोधात नाहीए मुख्यमंत्र्यांनी बरेच प्रयत्न केले त्यानंतर काही साध्य झाल नाहीए आता सदा सरवणकर आणि अमित ठाकरे समोरासमोर आहेत मुख्यमंत्र्यासोबत आम्ही सर्व जणांनी चर्चा केलीय 85 टक्के बंडखोरी थांबवलीय तिन्ही पक्ष महायुतीच्या मागे उभे राहणार माहिमच्या जागेवर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ ऑन जरांगे - मला यावर जास्त बोलायच नाहीए, त्यांनी आता लोकशाहीचा मार्ग वापरलाय इलेक्शन कमिशनवर खापर फोडू नका कोल्हापूरातील प्रकार आश्चर्यकारक आहे उत्तर कोल्हापूरातून कॉग्रेस मात्र गायब झालीय.






















