Devendra Fadnavis : विजय आपलाच ताकदीने मैदानात उतरा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
जयदीप मेढे
Updated at:
25 Sep 2024 08:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : ताकदीने मैदानात उतरल्यास कोणीही वाकडं करू शकत नाही , विजय आपलाच ताकदीने मैदानात उतरा : देवेंद्र फडणवीस
ताकदीने मैदनात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करु शकणार नाही, पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळं ताकदीनं मैदानात उतरा, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना.