एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Full Speech Farmer issue ABp majha

Devendra Fadnavis Full Speech : शेतीला वीज पुरवण्यासाठी सोलर प्रकल्प, फडणवसींची अकोल्यात मोठी घोषणा

# माझी सवय आहे नेमकं बोलायचं आणि आवश्यक तेव्हढं बोलायचं. मी बोललेलो तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे.  # अकोला लोकसभेत तुम्ही भाजपला जिंकवलं त्याबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन.  # अनुप धोत्रे हे संजय धोत्रेंच्या चांगल्या कामाची परंपरा चालवतील. # लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच एका चौथ्या पक्षासोबत आपल्याला लढावं लागलं. ते चौथा पक्ष म्हणजे फेक नॅरेटीव्ह. # भाजप 400 पार झाल्यावर संविधान बदलणार हे खोटा नॅरेटीव्ह पसरवण्यात आलं.  # आरक्षणाची मुदत संपल्यानंतर त्याची मुदत वाढविण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं.  # दलित आणि आदिवासी भागात आरक्षण संपणार हा प्रचार प्रभावीपणे केल्यानं या समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात पराभव.  # आपल्या जागा कमी झाल्या असल्या तरी आपला प्रभाव कमी झाला नाही.  # आपल्याला महाविकास आघाडीपेक्षा फक्त 2 लाख मतं कमी मिळालीत. # 12 जागा आपण कमी मतांनी हारलोत. # दलित, आदिवासींना आता त्यांची चुक लक्षात आली.  # गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्राचं वातावरण बदललं.  # लाडक्या बहिणीचा प्रचंड त्रास मविआला होत आहे.  # लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसे पैसे सरकारकडे आहेत. # आमच्या बहिणींना मविआ हे सावत्र भाऊ असल्याचे लक्षात आले आहे.  # 17 ऑगस्टला लाडक्या बहिणींना पहिला हफ्ता मिळेल. # मविआवाले आपले फोटो लावून लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायेत.  # शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्णय झाला.  # काँग्रेस कशी लबाड आहे हे काल उद्धव ठाकरेंनीच सांगितलं.  # वीजबील माफीवरून काँग्रेसच्या चलाखीवर स्वत: उद्धव ठाकरेच बोलले.  # ही योजना काँग्रेसची लबाडाची योजना नाही # मविआ दररोज एक फेक नॅरेटीव्ह उभा करतात.  # 90 हजार कोटीचा नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भाचा चेहरामोहरा बदलेल़. # अकोला जिल्ह्यात मागच्यावेळी चार जागा तुम्ही भाजपला दिल्यात. यावेळी पाचवी बाळापूरची जागासुद्धा भाजपचीच निवडून आणा. ठाकरे गटाचे नितीन देशमुख आहेत बाळापूरचे आमदार. # महिंद्रा अँड महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार नाही हे स्वत: त्यांनीच स्पष्ट केलं. मविआने खोट्या बातम्या पसरवल्यात. # खोटे नॅरेटीव्ह पसरवून महाराष्ट्राची बदनामी करणार्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.  # मविआच्या सत्ताकाळात महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या माघारला. # सोशल मीडियात आपल्या पक्षाची ताकद वाढवा.  # लवकरच फेक नॅरेटीव्हच्या पोलखोलचा कार्यक्रम सोशल मीडियावर चालविणार.  # त्या माध्यमातून लोकांपर्यंत जा.

महाराष्ट्र व्हिडीओ

Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुंड बंडू आंदेकर मैदानात, विकासाच्या नावाने घोषणाबाजी, कोणत्या पक्षातून लढणार?
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुंड बंडू आंदेकर मैदानात, विकासाच्या नावाने घोषणाबाजी, कोणत्या पक्षातून लढणार?
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Nawab Malik: भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुंड बंडू आंदेकर मैदानात, विकासाच्या नावाने घोषणाबाजी, कोणत्या पक्षातून लढणार?
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुंड बंडू आंदेकर मैदानात, विकासाच्या नावाने घोषणाबाजी, कोणत्या पक्षातून लढणार?
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Nawab Malik: भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Embed widget