एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Full PC : सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार;देशात सशक्त पोलीस दल आपलंच - फडणवीस

Devendra Fadnavis Full PC : सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार;देशात सशक्त पोलीस दल आपलंच -  फडणवीस इंडियन एन्टीस्टुट ऑफ नागपूरच्या सोबतचा प्रोजेक्ट  कायदा सुव्यवस्थेसाठी एआयचा उपयोग करणार.. देशातील सर्वात अधुनिक पोलिस दल आपलं असेल पाऊस वाढणार आहे.. आचार संहिता येणार आहे  या चाचण्या पुढे गेल्यातर अनेकांवर अन्याय होईल जिथे पाऊस आहे त्यांना पुढच्या तारखा दिल्या आहेतदोन समाजात तेढ निर्माण होऊ नये.. हा आमचा उद्देश  आमचं आहित केलं असं वाटू नये राज्य सरकारचा प्रयत्न आहे  इफेक्टिव्ह व इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत होतो ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था करता, तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे करता येणार आहे त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याचे सादरीकरण आज झाले  लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल या प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून ती शोधून काढू शकतो काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल वाहतूक नियोजनात फायदा होईर  ज्या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल सर्वात आधुनिक सायबर केंद्र आपण तयार केले आहे लवकरच ते कार्यान्वित होईल त्यामुळे सर्वात सशक्त पोलीस दल देशात आपले असेल     ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे  पाऊस पुढे वाढणार आहे, आचारसंहिता लागेल त्यामुळे चाचणी पुढे गेली तर मुलांचे वय निघून जाईल सेकंड चान्स मिळत नाही  मुले चालले आहेत त्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत त्यामुळे तुमच्या वतीने मंगल कार्यालय व्यवस्था करायला सांगितले आहे     दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे... याचसाठी आज आमची सह्याद्रीवर संध्याकाळी बैठक आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
Pooja Sawant: मुलाची नाही, सासूची 'पत्रिका' पाहणार, मगच 36 गुण जुळणार; पूजा सावंतचा सिनेमा 'कप बशी' चर्चेत, कधी रिलीज होणार?
मुलाची नाही, सासूची 'पत्रिका' पाहणार, मगच 36 गुण जुळणार; पूजा सावंतचा सिनेमा 'कप बशी' चर्चेत, कधी रिलीज होणार?
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Tukaram Mundhe :
"साहेब येणार आहेत...!" तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Embed widget