एक्स्प्लोर
Devendra Fadnavis आणि Abhijeet Patil यांची आज भेट होणार : ABP Majha
उशीर झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिजीत पाटील यांची काल रात्री भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज सकाळी साडे नऊ वाजता सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये दोघांची भेट होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका निभवणारे अभिजीत पाटील आता शरद पवार यांच्या गटाला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
महाराष्ट्र
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
आणखी पाहा




















