एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : वंचित घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल : देवेंद्र फडणवीस
- पद्म पुरस्कारांची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली, सरकार नव्हे तर समाज सुचवेल अशा व्यक्तींना पुरस्कार मिळाला आणि मिळायला लागला. कुठलाही समाज हा परिपूर्ण नसतोय गिरीश प्रभुणेसारखे व्यक्ती समाज बदलत असतात, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य गिरीश प्रभुणे करत आहेत आजही दलित समाज पाहतोय,तेव्हा अजूनही खूप काळ आरक्षण राबवण्याची गरज आहे आरक्षणापासून अजून मोठा समाज गट वंचित आहे .वंचित घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का ? हे मी नाही सांगू शकत
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















