Special Report Devendra Fadnavis : मंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 08:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.. यावरुन विरोधकही सरकारवर निशाणा साधताय. पनवेलमध्ये काल भाजपचा मेळावा पार पडला..यावेळी मंत्रिपदावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांना सल्ला दिलाय.. पाहुयात फडणवीसांनी इच्छुकांना काय सल्ला दिलाय..