Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP Majha
Continues below advertisement
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP Majha
गावकऱ्यांनी केली वन विभागाच्या वाहनांची तोडफोड.. - वन विभागाच्या चेक पोस्टचीही केली तोडफोड - नागपूर जिल्ह्याच्या देवलापार गावनाजीकच्या झिंझेरिया येथील काल संध्याकाळची घटना ... - दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात गावातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या वाहनांची आणि कार्यालयाची काल तोडफोड केली होती - मिता कुमरे असं मृत महिलेचे नाव असून मंगळवारी वाघाच्या हल्ल्यात मिता कुमरेचा मृत्यू झाला होता.. - त्यानंतर काल संतप्त गावकऱ्यांनी वाहनांची तोडफोड केली होती... - गावकाऱ्यांवर होणाऱ्या नेहमीच्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर आळा बसवण्याची गावकऱ्यांची मागणी...
Continues below advertisement