Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे
Continues below advertisement
Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे
‘विचारवंत, साहित्यिकांनी राजाच्या विरुद्ध कितीही परखड विचार मांडले, तरी ते सहन करण्याची राजाची तयारी असली पाहिजे. राजाने त्यावर चिंतन करणे हीच लोकशाहीची सर्वांत मोठी परीक्षा आहे,’ अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे; परंतु जात, धर्म, पंथ, भाषा आणि लिंग याच्या आधारावर समाजात दिसणारी विषमता हा चिंतेचा विषय आहे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement