एक्स्प्लोर

Mumbai : डिलिव्हरी बॉयची चारित्र्य पडताळणी करा; मुंबई पोलीस आयुक्तांची सूचना ABP Majha

डिलिव्हरी बॉयकडून होणारं नियमांचं उल्लंघन आणि लूटमारीच्या घटनांची दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नव्या सूचना केल्यात. डिलिव्हरी बॉयच्या नियुक्तीच्या वेळी चारित्र्य पडताळणी करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केलीय.  याशिवाय वाहतुकीचे नियम मोडल्यासही कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिलेत. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काल फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयबाबत तक्रारी आल्याचं त्यांनी सांगितलं. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आता गुन्हा दाखल होणार आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयबरोबर कंपन्यांनाही जबाबदार धरलं जाणार आहे, असं आयुक्तांनी सांगितलं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 8 डिसेंबर 2024  : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या

Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 

Eknath Shinde EVM: यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
आता ईव्हीएमचं रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 8 डिसेंबर 2024  : ABP MajhaNana Patole Full PC : आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरीलही लढाई लढू - पटोलेEknath Shinde Full PC : घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोलाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
Eknath Shinde EVM: यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
आता ईव्हीएमचं रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं

शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही

Embed widget