एक्स्प्लोर
Deepali Chavan Suicide Case: DFOशिवकुमार यांना पोलीस कोठडी, न्यायालयाबाहेर महिला अधिकाऱ्यांचा आक्रोश
Deepali Chavan Suicide Case: DFO शिवकुमार यांना पोलीस कोठडी, न्यायालयाबाहेर महिला अधिकाऱ्यांचा आक्रोश
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश धारणी न्यायालयाने दिले आहेत. यावेळी DFO विनोद शिवकुमारांविरोधात धारणी पोलीस स्टेशनमध्ये तसेच न्यायालयाच्या आवारात महिलांचा जन आक्रोश पाहायला मिळाला.
महाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र





















