एक्स्प्लोर
Deepali chavan suicide case | तपासाची पुढची दिशा काय, सांगताहेत पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना
काही दिवसांपूर्वीच वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठ्याही लिहिल्या होत्या. प्रत्येक चिठ्ठीमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दीपाली चव्हाण यांच्या वरिष्ठांना अटकही केली. सदर प्रकरणीचा तपास आणि कारवाईही सुरु आहे. या सर्व प्रकरणामध्ये आता विविध मागण्या समोर येत आहेत. याबाबत आता नेमकी पोलिसांची काय भूमिका असेल याबाबतची माहिती अमरावती परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिली.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक
भविष्य





















