एक्स्प्लोर
Deepak Kesarkar on Nitesh Rane : म्याव म्याव करणारे वाघाला घाबरून लपून बसलेत : दीपक केसरकर
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलंय. विधानसभेच्या पायऱ्यांवर मांजराचा आवाज काढणारे वाघाला घाबरून लपून बसलेत अशी टीका केसरकर यांनी केलीय. केंद्रीय मंत्री मुलाला वाचवण्याची भूमिका घेणार असतील तर उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय झालं हे पहावं, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















